- Course start Date - 28 January 2025 - या कोर्स मध्ये 2025-26 मधील आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतिहास विषयाचे लेक्चर तसेच Hard Copy Notes पुरवले जातील. - Hard Copy Notes साठी तुम्हाला पूर्ण पत्ता इंग्रजी मध्ये भरणे गरजेचे आहे. - या कोर्सची Validity 5 महिने असेल. - या कोर्सचा Watch Time - 3 पट असेल. (एकदा Live दोनदा Recorded)