- यासोबत आपल्याला घरपोच या प्रश्नपत्रिकांचे पुस्तक पाठवले जाणार आहे. - या कोर्समध्ये आपण GS मधील सर्व विषयात अयोगाने मागील ७ वर्षात (२०१७ ते २०२४) विचारलेल्या प्रश्नाचा विषयनिहाय सराव करणार आहोत. - यात टोपीकनुसार जाण्याऐवजी आपण अनेक टॉपिक वर एकत्रित असलेले आयोगाचे पेपर एकसलग सोडवण्याच्या पद्धतीकडे जास्त लक्ष देणार आहोत. - आपल्याला आयोगाचा पेपर सोडवण्यासाठी अडचणी उद्भवत असतील तर नक्की प्रवेश करा.