ह्या बॅच मध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हवाई छायाचित्रण, सुदूर संवेदन आणि GIS व GPS हे सर्व मुद्दे पूर्ण होतील (PYQ सहित) हि बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असेल. या बॅच ची सुरुवात सोमवार दिनांक १९ जानेवारी पासून होईल. रेकॉर्डेड व्हिडीओ एकूण दोन वेळा किंवा ४ तास कालावधी यापैकी जो जास्त असेल तितका वेळ पाहता येतील. बॅच सोबत आपल्याला घरपोच पुस्तक येईल (हे रयत प्रबोधिनीच्या वतीने पूर्णपणे मोफत आहे.) साधारणतः १० दिवसात आपल्या ऍड्रेस वर हे पुस्तक येऊन जाईल.