- या कोर्सची Validity 5 महिने असेल. - या कोर्सचा Watch Time - 3 पट असेल. (एकदा Live दोनदा Recorded) - Basic to Advance - स्टेट बोर्डची सुरूवातीला सखोल तयारी - PYQ वर विशेष भर - वर्गातच संपूर्ण तयारीवर भर - प्रत्येक टॅापिकवर सराव टेस्ट व सखोल विश्लेषण - रंगीत चित्रे, नकाशे, ट्रिक्स यांचा वापर