हे लेक्चर १ मे २०२६ रोजी होईल. या कोर्सच्या पावतीच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑफलाईन लेक्चर साठी प्रवेश दिला जाईल. ६-७ तासात १६ मार्कांसाठी असणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान (ICT & Remote sensing) हा घटक पूर्ण रिव्हीजन स्वरूपात करून घेतला जाईल. प्रिंटेड स्वरूपात शॉर्ट नोट्स ऑफलाईन च्या विद्यार्थ्यांना मिळतील.