हे लेक्चर १ मे २०२६ रोजी होईल. ६-७ तासात १६ मार्कांसाठी असणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान (ICT & Remote sensing) हा घटक पूर्ण रिव्हीजन स्वरूपात करून घेतला जाईल. लेक्चर १ दा लाईव्ह आणि २ वेळा पूर्ण रेकॉर्डेड पाहता येतील. PDF स्वरूपात शॉर्ट नोट्स ऑनलाईन च्या विद्यार्थ्यांना मिळतील.